Loading...

Processing...

कामांची माहिती

चालू / पूर्ण / प्रस्तावित कामांची माहिती

१५ वित्त आयोग सन २०२५ मार्फत आर ओ प्लांट बसविणे

📝 कामाचा संक्षिप्त आढावा:

१५ वित्त आयोग सन २०२५ मार्फत आर ओ प्लांट बसविणे मार्फत गावातील लोकांना शुद्ध पेयजल पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण सयंत्र आरो प्लांट बसविण्यात आला आहे

  • कामाचे ठिकाण: ग्रामपंचायत कार्यालय जवळील आरो शेड
  • काम सुरू दिनांक: 01 Jan, 2025
  • काम पूर्ण दिनांक: 31 Jan, 2025
  • कामाची किंमत: 484000
डाउनलोड

फोटो / व्हिडिओ गॅलरी