Loading...

Processing...

ग्रामपंचायत उपक्रम व कार्यक्रम

ग्रामपंचायतमार्फत राबविले जाणारे उपक्रम व कार्यक्रम

आरोग्य व पोषण उपक्रम - 27 Dec, 2025

ग्रामपंचायतीमार्फत आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीम, माता–बाल आरोग्य कार्यक्रम तसेच पोषण आहाराबाबत जनजागृती केली जाते. निरोगी गाव घडवणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
निरोगी गाव घडवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आरोग्य व पोषण विषयक विविध उपक्रम राबवले जातात. आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीम, माता–बाल आरोग्य कार्यक्रम तसेच पोषण आहाराबाबत जनजागृती केली जाते.
ग्रामस्थांचे आरोग्य सुधारून आजारांपासून संरक्षण मिळावे, तसेच महिलांमध्ये व पालकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पर्यावरण संवर्धन उपक्रम -

वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त गाव अभियान, पर्यावरण जनजागृती व स्वच्छ ऊर्जा वापर यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. निसर्गाचे संरक्षण करून पुढील पिढीसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) – अंगणवाडी केंद्र - 30 Dec, 2025

qwfdgbcvnvbmbnm.l;kl/,.k'jklfcghk

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन - 29 Dec, 2025

आज दी २९/१२/२०२५ रोजी ग्राम पंचायत टनका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये प्रभात फेरी, स्वच्छता मोहीम, श्रमदान, तसेच दिव्यांग लाभर्थींना साहित्य वाटप व १०%महिला व बालकल्याण अंतर्गत व १५% मागासवर्गीय खर्च अंतर्गत साहित्य वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रमुख उपस्थिती श्री पडोळे साहेब, श्री संतोष वाकुडकर ग्रा पं अ ,श्री सतिश इढोळे ग्रा पं अ सरपंच श्री शरदभाऊ गोदारा उपसरपंच व गावकरी उपस्थित होते.