सूचना, निविदा आणि जाहिराती
ग्राम प्रशासनाकडून नवीनतम अपडेट्स, सूचना आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल अद्ययावत राहा
स्वच्छता मोहिमेबाबत सूचना -
दिनांक: 30-12-2025
मोफत संगणक प्रशिक्षण - मोफत संगणक प्रशिक्षण
दिनांक: 20-12-2025
ग्रामपंचायत व जिल्हा उद्योग केंद्र यांचा मार्फत एक दिवसीय संगणक प्रशिक्षण कार्यक्रम
फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तसेच सोबत दुपार्य्च्या जेवणाची वाव्य्स्था
फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तसेच सोबत दुपार्य्च्या जेवणाची वाव्य्स्था
सडक दुरुस्ती - सार्वजनिक निविदा
दिनांक: 15-09-2025
प्रमुख रोड दुरुस्ती साठी खुल्या निविदा मागविण्यात येत आहेत.
निविदा क्र. 22/2025; अंतिम दिनांक: 05-10-2025
निविदा क्र. 22/2025; अंतिम दिनांक: 05-10-2025