सुविधा
सुविधा - आरोग्य, शिक्षण व इतर
जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा -सावळापूर
शाळा डिजिटल करणे,शाळेचा मुलाचा मोफत आरोग्य तपासणी करणे तसेच उत्कृष्ट शौचालय व्यवस्था करणे शाळेला आवश्कते नुसार आरोग्य व शिक्षणाचा सुविधा उपलब्धकरून देणे.
सारांश: उत्कृष्ट डिजिटल शाळा व काम्पुटर Lab तयार करून देणे
एकूण विद्यार्थी: 07, मुले: 05, मुली: 02
उपलब्ध सेवा / सुविधा: शालेय पोषण आहार, मोफत गणवेश, मोफत पाठ पुस्तकी, आरोग्य तपासणी
पत्ता: जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, सावळापूर
संपर्क व्यक्ति व फोन: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरोडी
कार्य वेळ / सेवा वेळ : १०:३० ते ५:००
अधिक जाणून घ्या डाउनलोड