आमचे गाव-ओळख आणि संस्कृती
गावाचा इतिहास, सण, स्थानिक मंदिरे, वारसा स्थळे, लोककला, संगीत आणि परंपरा इत्यादी माहिती
वरोडी हे महाराष्ट्रातील एक सुंदर व ऐतिहासिक गाव असून, निसर्गसंपन्नता, सुसंस्कृत परंपरा आणि सामाजिक एकतेसाठी प्रसिद्ध आहे. आमचे गाव कृषिप्रधान असून येथे ऊस, ज्वारी, बाजरी, भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते.
लोककला, संगीत आणि परंपरा
लोकनाट्य, कीर्तन, भजन
गावातील लोकजीवनात विविध पारंपारिक कला आणि संस्कृती आजही जपली गेली आहे. इथले लोक लोकनाट्य, कीर्तन, भजन, भारूड आणि तमाशा यांसारख्या पारंपारिक कलांमधून आपली भावना आणि सामाजिक संदेश व्यक्त करतात.
अधिक जाणून घ्यालोकनाट्य, कीर्तन, भजन
गावातील लोकजीवनात विविध पारंपारिक कला आणि संस्कृती आजही जपली गेली आहे. इथले लोक लोकनाट्य, कीर्तन, भजन, भारूड आणि तमाशा यांसारख्या पारंपारिक कलांमधून आपली भावना आणि सामाजिक संदेश व्यक्त करतात.
लोककला, संगीत आणि परंपरा
मजल फंड योजना
अधिक जाणून घ्यामजल फंड योजना
awsrfsedtgdfhgfvhmkjhn.;oolrtysetuhdfhsfjhfg
स्थानिक मंदिरे
श्री क्षेत्र शिवेश्वर देवस्थान
हे मंदिर ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. शिवभक्तांसाठी हे स्थान विशेष श्रद्धास्थान असून भाविकांची मोठी वर्दळ असते. गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री येथे धार्मिक कार्यक्रम व अभिषेक पूजनाचे आयोजन होते.
अधिक जाणून घ्याश्री क्षेत्र शिवेश्वर देवस्थान
हे मंदिर ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. शिवभक्तांसाठी हे स्थान विशेष श्रद्धास्थान असून भाविकांची मोठी वर्दळ असते. गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री येथे धार्मिक कार्यक्रम व अभिषेक पूजनाचे आयोजन होते.
स्थानिक मंदिरे
श्री शेषनारायण मंदिर
शेषनारायण मंदिर गावातील हे प्राचीन मंदिर ग्रामदैवत मानले जाते. गावातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेले हे मंदिर सर्व श्रद्धाळूंना खुले आहे. इथे दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
अधिक जाणून घ्याश्री शेषनारायण मंदिर