Loading...

Processing...

घोषणा:

ग्रामपंचायत खोणी तालुका कल्याण जिल्हा ठाणे

ग्रामपंचायत खोणी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ग्रामपंचायत खोणी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ही एक प्रगत, समृद्ध आणि आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीकडून विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. गावात पिण्याच्या पाण्याची सुसज्ज व्यवस्था, सिमेंट रस्ते, सौरदिवे, स्वच्छता मोहिमा, तसेच घराघरांत शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात शाळांची सुस्थिती राखून डिजिटल शिक्षणाला चालना देण्यात आली असून, आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नियमित आरोग्य शिबिरांद्वारे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे पारदर्शक, उत्तरदायी आणि डिजिटल पद्धतीने कार्यरत असून, ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्येक निर्णय घेतला जातो. जलसंधारण, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, महिला बचतगट सबलीकरण, तसेच युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सामाजिक एकोपा, संस्कृती, परंपरा आणि नवोपक्रम यांचा संगम साधत हनवतखेड गाव सतत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. 
अधिक जाणून घ्या

ताज्या घडामोडी व अपडेट्स

उपक्रम व कार्यक्रम

सर्व पाहा
आरोग्य व पोषण उपक्रम
ग्रामपंचायतीमार्फत आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीम, माता–बाल आरोग्य कार्यक्रम तसेच पोषण आहाराबाबत जनजागृती केली जाते. निरोगी गाव घडवणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
निरोगी गाव घडवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आरोग्य व पोषण विषयक विविध उपक्रम राबवले जातात. आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीम, माता–बाल आरोग्य कार्यक्रम तसेच पोषण आहाराबाबत जनजागृती केली जाते.
ग्रामस्थांचे आरोग्य सुधारून आजारांपासून संरक्षण मिळावे, तसेच महिलांमध्ये व पालकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
पर्यावरण संवर्धन उपक्रम
वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त गाव अभियान, पर्यावरण जनजागृती व स्वच्छ ऊर्जा वापर यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. निसर्गाचे संरक्षण करून पुढील पिढीसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) – अंगणवाडी केंद्र
qwfdgbcvnvbmbnm.l;kl/,.k'jklfcghk
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन
आज दी २९/१२/२०२५ रोजी ग्राम पंचायत टनका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये प्रभात फेरी, स्वच्छता मोहीम, श्रमदान, तसेच दिव्यांग लाभर्थींना साहित्य वाटप व १०%महिला व बालकल्याण अंतर्गत व १५% मागासवर्गीय खर्च अंतर्गत साहित्य वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रमुख उपस्थिती श्री पडोळे साहेब, श्री संतोष वाकुडकर ग्रा पं अ ,श्री सतिश इढोळे ग्रा पं अ सरपंच श्री शरदभाऊ गोदारा उपसरपंच व गावकरी उपस्थित होते.

कामांची माहिती

सर्व पाहा
शुद्ध पेयजल पुरवठासाठी पाणीसाठा टाकी बांधकाम
गावातील नागरिकांना शुद्ध आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवीन जलसाठा टाकी बांधण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये उच्च क्षमतेची सिमेंट टाकी, मजबूत पाईपलाइन आणि आधुनिक पंप सेट प्रणाली बसविण्यात आली. कामामुळे वारंवार भासत असलेली पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या योजनेमुळे संपूर्ण गावात नियमित आणि सतत पाणीपुरवठा सुरू करण्यात यश आले आहे.
गावाचा मुख्य रस्ता सुधारणा
रस्ता विस्तारणे व ड्रेनेज सुधारणा (40% पूर्ण)
१५ वित्त आयोग सन २०२५ मार्फत आर ओ प्लांट बसविणे
१५ वित्त आयोग सन २०२५ मार्फत आर ओ प्लांट बसविणे मार्फत गावातील लोकांना शुद्ध पेयजल पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण सयंत्र आरो प्लांट बसविण्यात आला आहे
पोस्ट ऑफिस
erygdtyhest
Test
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum.

ओळख व संस्कृती

सर्व पाहा
लोकनाट्य, कीर्तन, भजन
गावातील लोकजीवनात विविध पारंपारिक कला आणि संस्कृती आजही जपली गेली आहे. इथले लोक लोकनाट्य, कीर्तन, भजन, भारूड आणि तमाशा यांसारख्या पारंपारिक कलांमधून आपली भावना आणि सामाजिक संदेश व्यक्त करतात.
मजल फंड योजना
श्री क्षेत्र शिवेश्वर देवस्थान
हे मंदिर ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. शिवभक्तांसाठी हे स्थान विशेष श्रद्धास्थान असून भाविकांची मोठी वर्दळ असते. गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री येथे धार्मिक कार्यक्रम व अभिषेक पूजनाचे आयोजन होते.
श्री शेषनारायण मंदिर
शेषनारायण मंदिर गावातील हे प्राचीन मंदिर ग्रामदैवत मानले जाते. गावातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेले हे मंदिर सर्व श्रद्धाळूंना खुले आहे. इथे दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
पोस्ट ऑफिस
abc
abcd
पोस्ट ऑफिस

व्हिडीओ गॅलरी

Video 1
Video 1
Video 1
Video 1
Video 1

महत्वाचे जलद दुवे

2150

लोकसंख्या

एकूण सर्व्हे केलेली

395

मालमत्ता

एकूण मालमत्ता

82.45

साक्षरता

साक्षरता दर

3.04

गावाचे क्षेत्रफळ

एक विस्तृत क्षेत्रफळ

खोणी हवामान अंदाज